Advertisement

Short dresses provoke Rape? | तोकड्या कपड्यांमुळे बलात्कार होतात? (BBC News Marathi)

Short dresses provoke Rape? | तोकड्या कपड्यांमुळे बलात्कार होतात? (BBC News Marathi) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये एक बाई काही मुलींनी तोकडे कपडे घातले म्हणून इतर पुरुषांना त्यांच्यावर बलात्कार करायला सांगताना दिसली. त्यानंतर कपडे आणि महिलांवरील अत्याचाराचा काही संबंध असतो का, याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली. याविषयी मुंबई परिसरातल्या तरुणांचं मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
_
Video by Janhavee Moole
_
अधिक माहितीसाठी :




India,Women,Rape,Rape culture,Short Dress,महिला,अत्याचार,बलात्कार,तोकडे कपडे,छोटे कपडे,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,

Post a Comment

0 Comments